View Site in English
x
Hotel Sanskruti

हॉटेल संस्कृती मध्ये आपले सहर्ष स्वागत..

नाशिकच्या पश्चिमेस सुमारे २८ किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रंबकेश्र्वर हे पवित्र ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. गौतमी गोदावरीचा उगम, निवृत्तीनाथांची समाधी तसेच गोरखनाथांची गुंफा अशा पवित्र स्थळांसाठी त्र्यंबकेश्र्वर प्रसिध्द आहे. नारायण नागबली हा धार्मिक विधी हिंदुस्थानात फक्त त्रंबकेश्र्वर येथेच होतो असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतील भाविक त्र्यंबकेश्र्वरला मोठ्या प्रमाणात येतात. ‘महाराष्ट्र संस्कृती'चं दर्शन इतर राज्यांतील व परदेशातील नागरिकांना व्हावे म्हणूनच 'संस्कृती' हा परंपरा जपणारा प्रकल्प नाशिक त्रंबकेश्र्वर मार्गावर अतिशय निसर्गरम्य वातावरणात सुरु करण्यात आला आहे.

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ८ वर्षापुर्वी नाशिक त्रंबकेश्वर पवित्र मार्गावर संस्कृतीची मुहुर्तभेढ रोवली गेली.

अधिक माहिती

सुविधा

छायाचित्रे

  • Bara Balutedar
  • Bara Balutedar
  • Delicious Meal
  • Hotel Sanskruti
  • Bullock
  • Restaurant

नाशिकबद्दल थोडक्यात

नाशिक हे भारतातील महाराष्ट्र या राज्यात वसलेले एक शहर आहे. नाशिक, भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे. नाशिक मुंबई शहरापासून १८० किमी व पुणे या शहरापासून २२० किमी अंतरावर वसलेले आहे.

About Nashik